Jump to content

सेनाधिकारी

कमिशन मिळाल्यानंतर भारतीय सैन्यात सेनाधिकारी होता येते. ह्या पदांची लहान पदापासून मोठ्या पदांपर्यंतची ही नावे :

लष्कर(पायदळ) हवाईदल नौदल
सेकंड लेफ्टनंटपायलट ऑफिसरअ‍ॅक्टिंग सब लेफ्टनंट
लेफ्टनंटफ्लाइंग ऑफिसरसब लेफ्टनंट
कॅप्टनफ्लाइट लेफ्टनंटलेफ्टनंट
मेजरस्क्वॉड्रन लीडरलेफ्टनंट कमांडर
लेफ्टनंट कर्नलविंग कमांडरकमांडर
कर्नलग्रुप कॅप्टनकॅप्टन
ब्रिगेडियरएर कमोडरकमोडर
मेजर जनरलएर व्हाइस मार्शलरिअर अ‍ॅडमिरल
लेफ्टनंट जनरलएर मार्शलव्हाइस अ‍ॅडमिरल
जनरलएर चीफ मार्शलअ‍ॅडमिरल
फील्ड मार्शल(मानद)मार्शल ऑफ द एर फोर्स(मानद)अ‍ॅडमिरल ऑफ द फ्लीट(मानद)