Jump to content

सेदीकुल्लाह अटल

सेदीकुल्लाह अटल
व्यक्तिगत माहिती
जन्म १२ ऑगस्ट, २००१ (2001-08-12) (वय: २३)
काबुल, अफगाणिस्तान
फलंदाजीची पद्धत डावखुरा
भूमिका सलामीवीर
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ५०) २७ मार्च २०२३ वि पाकिस्तान
शेवटची टी२०आ ६ ऑक्टोबर २०२३ वि पाकिस्तान
स्त्रोत: क्रिकइन्फो, २७ मार्च २०२३

सेदीकुल्लाह अटल (जन्म १२ ऑगस्ट २००१) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे. तो एक सलामीवीर आहे, ज्याने २०२३ मध्ये अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.[]

संदर्भ

  1. ^ "Sediqullah Atal". ESPN Cricinfo. 7 September 2020 रोजी पाहिले.