Jump to content

सेडना

सेडना (चिन्ह: ⯲)[] ही नेपच्यूनच्या पुढील भागात आढळणारी एक खगोलिय वस्तू आहे. याचा शोध नोव्हेंबर १४ २००३ रोजी मायकेल ब्राऊन, चॅड ट्रुजीलो व डेव्हिड रॉबिनोव्हिट्झ यांनी लावला.