Jump to content

सेंट्रल सिटी (कॉलोराडो)

सेंट्रल सिटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. गिलपिन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठी लोकवस्ती असलेल्या या गावाची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ७७९ होती.[] हे गाव डेन्व्हर महानगराचा भाग आहे.

सेंट्रल सिटी आणि जवळच्या ब्लॅकहॉकमध्ये जुगारखान्यांना मुभा आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.