सेंट जॉन्स (अँटिगा आणि बार्बुडा)
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सेंट जॉन्स.
सेंट जॉन्स St. John's | |
अँटिगा आणि बार्बुडा देशाची राजधानी | |
सेंट जॉन्सचे अँटिगा आणि बार्बुडामधील स्थान | |
देश | अँटिगा आणि बार्बुडा |
बेट | अँटिगा |
स्थापना वर्ष | इ.स. १६३२ |
क्षेत्रफळ | १० चौ. किमी (३.९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ३१,००० |
- घनता | ३,१०० /चौ. किमी (८,००० /चौ. मैल) |
सेंट जॉन्स ही कॅरिबियनमधील अँटिगा आणि बार्बुडा ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सेंट जॉन्स हे लेसर अँटिल्स भागातील सर्वात विकसित शहर आहे.