Jump to content

सेंट जॉन (न्यू ब्रुन्सविक)

सेंट जॉन
Fredericton
कॅनडामधील शहर


सेंट जॉन is located in न्यू ब्रुन्सविक
सेंट जॉन
सेंट जॉन
सेंट जॉनचे न्यू ब्रुन्सविकमधील स्थान

गुणक: 45°16′50″N 66°4′34″W / 45.28056°N 66.07611°W / 45.28056; -66.07611

देशकॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत न्यू ब्रुन्सविक
स्थापना वर्ष १६०४
क्षेत्रफळ ३१.३१ चौ. किमी (१२.०९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६८,०४३
  - घनता २१५.७ /चौ. किमी (५५९ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://www.saintjohn.ca


सेंट जॉन हे कॅनडाच्या न्यू ब्रुन्सविक ह्या प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. सेंट जॉन हे कॅनडा देशातील सर्वात पहिले वसवलेले शहर होते. हे शहर न्यू ब्रुन्सविकच्या दक्षिणेला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.


बाह्य दुवे