Jump to content

सेंच्युरियन

सेंच्युरियन हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग शहरांच्यामधील प्रदेश आहे. येथे २,३६,५८० व्यक्ती राहतात. हा प्रदेश पूर्वी व्हेर्वोर्डबर्ग आणि लिटलटन नावांनी ओळखला जायचा.