Jump to content

सॅली राइड

सॅली क्रिस्टेन राइड (२६ मे, इ.स. १९५१:एन्सिनो, कॅलिफोर्निया, अमेरिका - २३ जुलै, इ.स. २०१२:ला होया, कॅलिफोर्निया) ही अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अंतराळयात्री होती. ती स्पेस शटल चॅलेंजरमधून दोन वेळा अंतराळात गेली होती.

राइड अमेरिकेची पहिली महिला अंतराळयात्री होती.