सॅम नोजास्की
सॅम्युएल सॅम नोजास्की (१ जानेवारी, १९७९:होबार्ट, ऑस्ट्रेलिया - हयात) हे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट पंच आहेत.
नोजास्की पेशाने गणिताचे अध्यापक आहेत. हे हचिन्स स्कूल येथे २०१२पर्यंत शिकवत होते.[१][२] २०१२मध्ये हे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पंच पॅनलचे सदस्य झाले. २०१६पासून ते आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी करतात.
संदर्भ आणि नोंदी
- ^ https://www.themercury.com.au/sport/tassie-cricket-umpire-sam-nogajski-climbs-the-international-ranks/news-story/75e612683cf7ff8017a535afb602cd5a
- ^ Andrews, Simon (30 May 2024). "Local umpire takes on the world". Glenorchy Gazette.