Jump to content

सॅनिटरी नॅपकीन

सुती सॅनिटरी नॅपकीन

सॅनिटरी नॅपकीन म्हणजे मासिक पाळीच्या काळात किंवा प्रसूती, शस्त्रक्रिया इ. विविध कारणांनी होणारा रक्तस्त्राव शोषून घेण्यासाठी महिला जे साधन वापरतात ते साधन होय.[]

सॅनिटरी नॅपकीन

पार्श्वभूमी

मासिक पाळीच्या काळात विशेषतः भारतातील तसेच अन्यदेशातील महिला आणि मुली; होणा-या रजस्त्रावापासून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कपड्यांच्या घड्या वापरत असत. साड्यांच्या मोठ्या घड्या मासिक पाळीच्या काळात वापरणे, गरम पाण्यात त्या धुऊन, वाळवून त्याच घड्या पुन्हा वापरणे असे याचे स्वरूप होते.तथापि अशा कापडी घड्या वापरल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असे. १९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेने यावर एक साधन शोधून काढायचे ठरवले.

उपयुक्तता

वापर

ग्रामीण भागात आजही महिला व मुली मासिक पाळीच्या कालावधीत सुती कपडा वापरण्यावर जास्त भर देतात.त्यांना सॅनिटरी नॅपकीनचा कसा वापर करावा.आजही महिला व मुली दुकानातून सॅनिटरी नॅपकीन मागताना संकोच करतात.[]

संदर्भ

  1. ^ Freidenfelds, Lara (2009-05). The Modern Period: Menstruation in Twentieth-Century America (इंग्रजी भाषेत). JHU Press. ISBN 9780801892455. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "आरोग्यावरील आग्रही कर-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2019-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-29 रोजी पाहिले.