Jump to content

सॅन फ्रान्सिस्को मिंट

Casa de Moneda de San Francisco (es); Monnaie de San Francisco (fr); San Francisco Mint (nb); Casa de la Moneda de San Francisco (ca); सॅन फ्रान्सिस्को मिंट (mr); Монетний двір у Сан-Франциско (uk); Casa da Moeda de San Francisco (gl); Սան Ֆրանցիսկոյի դրամահատարան (hy); 旧金山铸币局 (zh); San Francisco Mint (en) ceca estadounidense (gl); अमेरिकेतील ऐतिहासिक जागा (mr); Münzprägeanstalt (de); branch of the United States Mint (en) U.S. Mint San Francisco Facility, Mint of San Francisco (en); San Francisco Mint (es); 舊金山造幣廠, 三藩市鑄幣局, 舊金山聯邦造幣廠 (zh); Casa de Moeda de San Francisco, Ceca de San Francisco, San Francisco Mint (gl)
सॅन फ्रान्सिस्को मिंट 
अमेरिकेतील ऐतिहासिक जागा
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारटांकसाळ,
सरकारी संस्था,
government building
ह्याचा भागUnited States Mint
स्थान Old San Francisco Mint, South of Market, सॅन फ्रान्सिस्को, सान फ्रांसिस्को काउंटी, कॅलिफोर्निया, Pacific States Region
Street address
  • 155 Hermann St, San Francisco, CA 94102
वारसा अभिधान
  • National Register of Historic Places listed place (A, US Mint, NRHP building, इ.स. १९८८ – )
स्थापना
  • इ.स. १८५४
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक
  • इ.स. १८५४
पासून वेगळे आहे
  • Old San Francisco Mint
अधिकृत संकेतस्थळ
Map३७° ४६′ १३.०८″ N, १२२° २५′ ३८.६४″ W
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
१८७४ मध्ये बांधलेली जुनी सॅन फ्रान्सिस्को मिंट इमारत

सॅन फ्रान्सिस्को मिंट (टंकसाळ) ही युनायटेड स्टेट्स मिंटची एक शाखा आहे आणि १८५४ मध्ये कॅलिफोर्निया गोल्ड रशच्या सोन्याच्या खाणींसाठी खुली करण्यात आली होती. ही फार लवकर वाढली आणि १८७४ मध्ये एक नवीन ईमारत बनवावी लागली. ही इमारत द ओल्ड युनायटेड स्टेट्स मिंट, तसेच द ग्रेनाइट लेडी म्हणून प्रेमाने ओळखली जाते. १९०६ च्या सॅन फ्रॅन्सिस शहरातील भूकंपामध्ये वाचलेल्या काही ईमारतींपैकी ही एक ईमारत आहे. ह्या ईमारतीमध्ये १९३७ पर्यंत कामकाज चालले आणि नंतर सध्या कार्यरत असणारी ईमारत उघडण्यात आली.

ओल्ड मिंट

मिंटची मूळ इमारत
1874 इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार

ही ईमारत चालु होताच पहिल्याच वर्षात, सॅन फ्रान्सिस्को मिंटने सोन्यातील ४ मिलियन डॉलरची नाणी बनवली.