Jump to content

सॅक्स्टन ओव्हल

सॅक्स्टन ओव्हल हे न्यू झीलँडच्या नेल्सन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील तीन सामने येथे खेळण्यात आले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ McKeown, John (29 July 2013). "West Indies to play World Cup cricket in Nelson". Nelson Mail. 29 July 2013 रोजी पाहिले.