सूर्या (चित्रपट)
| सूर्या | |
|---|---|
| प्रमुख कलाकार | रुचिरा जाधव, प्रकाश मंगेश |
| देश | भारत |
| भाषा | मराठी |
| प्रदर्शित | ६ जानेवारी २०२३ |
सूर्या हा २०२३ चा हसनैन हैदराबादवाला दिग्दर्शित आणि एसपी मोशन पिक्चर्स निर्मित भारतीय मराठी-भाषेतील ॲक्शन थरारपट आहे. सूर्या ६ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. १९८५ च्या हिंदी ॲडव्हेंचर्स ऑफ टार्झनचे हेमंत बिर्जे या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
कलाकार
- प्रकाश मंगेश
- रुचिरा जाधव
- अरुण नलावडे
- उदय टिकेकर
- प्रदीप पटवर्धन
- संजीवनी जाधव
- पंकज विष्णू