Jump to content

सूर्यशेखर गांगुली

सूर्यशेखर गांगुली

सूर्यशेखर गांगुली (बंगाली: সূর্য শেখর গাঙ্গুলী; २४ फेब्रुवारी, इ.स. १९८३ - ) हा भारतीय बुद्धिबळ खेळाडू व ग्रँडमास्टर आहे.