Jump to content

सूर्य कांत

संजीव खन्ना

कार्यकाळ
२४ मे, २०१९ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
कार्यकाळ
५ ऑक्टोबर, २०१८ – २३ मे, २०१९
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यकाळ
९ जानेवारी, २००४ – ४ ऑक्टोबर, २०१८
सुचविणारे व्ही.एन. खरे
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म १० फेब्रुवारी, १९६२
पेटवार, हिसार जिल्हा, हरयाणा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी
गुरुकुल महारिषी दयानंद विद्यापीठ, रोहतक; कुरुक्षेत्र विद्यापीठ

सूर्यकांत शर्मा तथा सूर्य कांत (१० फेब्रुवारी, १९६२:पेटवार, हिसार जिल्हा, हरयाणा, भारत - ) हे भारताच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.हे २०१९ पासून या पदावर आहेत.

खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.[]

संदर्भ

  1. ^ "CJ & Sitting Judges". Delhi High Court. 12 January 2019 रोजी पाहिले.