Jump to content

सुश्रुत संहिता

सुश्रुत हा भारतामधील एक शल्यविशारद (surgeon) होता. त्याने सुश्रुतसंहिता हा ग्रंथ लिहिला. जो बृहद्त्रयींपैकी एक ग्रंथ आहे

या ग्रंथात सुश्रुतांनी शस्त्रक्रिया कशी करावी,कुठले शस्त्र वापरावे,शस्त्रक्रिया करताना कुठली काळजी घ्यावी आदि बाबीचे सखोल विवेचन केले आहे.