Jump to content

सुशान भारी

सुशान भारी (६ मार्च, १९९५:पाल्पा, नेपाळ - ) हा नेपाळचा ध्वज नेपाळच्या क्रिकेट संघाकडून चार एकदिवसीय सामने खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.