सुशांत दिवगीकर
Indian model, actor, anchor, VJ, TV personality | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २, इ.स. १९९० मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
सुशांत दिवगीकर, (किंवा राणी को-हे-नूर म्हणूनही ओळखले जाते) एक भारतीय मॉडेल, अभिनेता, गायक, लेखक, प्रेरक वक्ता, ड्रॅग क्वीन, आणि व्हिडिओ जॉकी आहे. जुलै २०१४ मध्ये, त्यांना मिस्टर गे इंडिया २०१४ चा मुकुट देण्यात आला. त्यांनी मिस्टर गे वर्ल्ड २०१४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.[१][२]
त्यांनी दूरचित्रवाणी रिॲलिटी शो बिग बॉस ८ (हिंदी) मध्ये भाग घेतला होता.[३]
संदर्भ
- ^ "Mumbai model to represent India at Mr Gay World". mid-day.com. 26 July 2014. 6 August 2014 रोजी पाहिले.
- ^ "Sushant Divigak Mr Gay India 2014". pink-pages.co.in. 6 August 2014 रोजी पाहिले.
- ^ "Sushant Divgikar reveals Bigg Boss 8 secrets and his life plans for future!". BuddyBits.com. 4 December 2014. 5 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 December 2014 रोजी पाहिले.