सुलेखा कुंभारे
सुलेखा कुंभारे ह्या भारतीय राजकारणी, माजी राज्यमंत्री आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या संस्थापक आहे. कुंभरे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या होत्या.[१][२][३][४]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ Press Trust of India (28 September 2014). "Dalit leader Kumbhare backs BJP in Maharashtra polls". Business Standard.
- ^ ADR. "Kumbhare Sulekha Naraynrao(BREM):Constituency- Kamthi(NAGPUR) - Affidavit Information of Candidate:". myneta.info.
- ^ Anparthi, Anjaya (6 February 2017). "Crying foul, BREM fields candidates against partner BJP". Times of India.
- ^ "संग्रहित प्रत". 2021-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-04-21 रोजी पाहिले.