सुलावेसी
सुलावेसी | |
---|---|
सुलावेसी बेटाचे स्थान | आग्नेय आशिया |
क्षेत्रफळ | १,७४,६०० वर्ग किमी |
देश | इंडोनेशिया |
प्रांत | पश्चिम सुलावेसी उत्तर सुलावेसी मध्य सुलावेसी दक्षिण सुलावेसी आग्नेय सुलावेसी गोरोंतालो |
लोकसंख्या | १.६ कोटी |
सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi) हे आग्नेय आशियामधील इंडोनेशिया देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी एक आहे. बोर्नियोच्या पूर्वेला व फिलिपाईन्सच्या दक्षिणेला वसलेले सुलावेसी हे जगातील ११वे मोठे बेट आहे. इंडोनेशियाच्या ३३ पैकी ६ प्रांत सुलावेसी बेटावर आहेत.
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील सुलावेसी पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत