सुरैया अझमिन
सुरैया अझमिन (२९ मे, इ.स. १९९९:जॉयपूरहाट, बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
ही आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध १० फेब्रुवारी, २०१७ रोजी खेळली.