Jump to content

सुरेश दामू भोळे

सुरेश दामू राजूमामा भोळे (१३ जून, ?? - ) हे महाराष्ट्रातील शेतकरी आणि राजकारणी आहेत. हे जळगांव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.

त्यांना दोन मुले आहेत.