सुरेश अंगडी
सुरेश चन्नबसप्पा अंगडी | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मागील | अमरसिंह वसंतराव पाटील |
मतदारसंघ | बेळगांव |
जन्म | १ जून, १९५५ बेळगांव, कर्नाटक |
राजकीय पक्ष | भाजप |
पत्नी | मंगला |
अपत्ये | २ मुली |
निवास | बेळगांव |
सुरेश चन्नबसप्पा अंगडी (१ जून, १९५५:बेळगांव, कर्नाटक, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे बेळगांव मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर भाजपतर्फे निवडून गेले. हे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- वर्तमानपत्र बातमी Archived 2019-07-09 at the Wayback Machine.
- संकेतस्थळ