सुरेंद्र शिरसाट
सुरेंद्र शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील प्रदेशाध्यक्ष होते. इ.स. २००९ पासून गोवा राज्यातील एक महाराष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "राष्ट्रवादी कांग्रेस - विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्षांची यादी". १४ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]