सुरूपसिंग हिऱ्या नाईक
सुरूपसिंग हिऱ्या नाइक महाराष्ट्राच्या नवापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. हे १९७८पासून सतत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. २००९मध्ये महाराष्ट्राची बाराव्या विधानसभेत त्यांची निवड झाली नाही.