सुराय
सुराय गाव हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका मध्ये आहे. दोडाईचा पासून १० किलोमीटर लांब आहे. ह्या गावात शेती आणि दुध व्यवसाय प्रसिद्ध आहे.
ह्या गावात विठ्ठल मन्दिर आणि हनुमान मन्दिर आहे.
लोकसन्ख्या
पुरुष | महिला | एकून |
---|---|---|
१,१६१ | १,०९३ | २,२५४ |
सुराय
The language of this article is marathi. kamlesh jadhav (talk) 15:04, 27 February 2017 (UTC)