सुरळीच्या वड्या
सुरळीच्या वड्या हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. बेसन पीठ आणि ताक शिजवून ते ताटात पसरवले जाते. नन्तर त्याच्या २ इन्च लाम्बीच्या पट्ट्या कापून त्यांच्या सुरळ्या करतात. याला खांडवी असेही म्हणतात.
बाह्यदुवे
- "सुरळीच्या पाटवड्या". 2012-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-31 रोजी पाहिले.