सुरत विमानतळ
सुरत विमानतळ સુરત વિમાનમથક | |||
---|---|---|---|
आहसंवि: STV – आप्रविको: VASU | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक,देशांतर्गत विमानसेवा | ||
मालक/प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | सुरत | ||
स्थळ | मगदल्ला, सुरत जवळ | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १६ फू / मी | ||
गुणक (भौगोलिक) | 21°7′3.57″N 72°44′42.93″E / 21.1176583°N 72.7452583°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
७३८२ | २२५० | डांबरी धावपट्टी |
सुरत विमानतळ (गुजराती:સુરત વિમાનમથક) (आहसंवि: STV, आप्रविको: VASU) भारताच्या गुजरात राज्यातील सुरत शहराला विमानसेवा पुरवणारा विमानतळ आहे. हा विमानतळ सुरतेजवळच्या मगदल्ला गावाजवळ आहे. हा विमानतळ एकूण ३१२ हेक्टर जमिनीवर आहे. सध्या येथे फक्त दिवसा विमाने उतरण्याची सोय आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया | दिल्ली |
वाहतूक
या विमानतळावर येणाजाण्यासाठी सुरत शहरापासून पिपळोद मार्गे सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे.