Jump to content

सुमन पाटील

सुमन पाटील

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मतदारसंघ तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ

जन्म १ जून, १९६७ (1967-06-01) (वय: ५७)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पती आर.आर. पाटील
निवास अंजनी, जि.सांगली, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी

सुमन पाटील ह्या एक भारतीय राजकारणी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून २०१५ पोटनिवडणुक आणि २०१९ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत.[]

पदे भूषवली

संदर्भ

  1. ^ "Sumanvahini R.R. (Aba) Patil(Nationalist Congress Party(NCP)):Constituency-TASGAON-KAVATHE MAHANKAL (SANGLI) Affidavit Information of Candidate". myneta.info (English भाषेत). 1 November 2022. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "तासगावात सुमन पाटील विजयी". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 15 April 2015. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "सांगली निवडणूक निकालः राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार विजयी, सुमनताई पाटील विधानसभेची परीक्षा पास". lokmat.com (Marathi भाषेत). 24 October 2019. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)