Jump to content

सुमतीबाई शाह

सुमतीबाई शहा यांनी इ.स. १९२५ मध्ये सोलापूर शहरात श्रविका आश्रमाची स्थापना केली. निसर्गरम्य परिसर जाईजुईचा गंध मोहरलेल्या वृक्षवेली मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात हा आश्रम उभारला. जैन धर्मातल्या वातावरणात जैन धर्मातल्या वातावरणात वाढलेल्या सुमती बाईंनी शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. जीवनातील दुःख बोलके केले. सुमती बाईंनी न्याय काव्यतीर्थ हा आदर्श तपस्विनी म्हणून घेत. 1925 पासून ते आजपर्यंत स्त्री शिक्षणाचे व स्त्रियांना स्वावलंबी करण्याचे दुःख न मानता मनाचे समाधान मिळवून देण्याचे कार्य हे आश्रम करीत सुमती बाईंनी काव्यतीर्थ व न्यायतीर्थ मध्ये ही संस्कृत परीक्षा उत्तीर्ण केली.

आचार्य शांतिसागर महाराज प्रमाणेच मुनि संमतभद्र महाराजांची मौलिक मिळाली. त्यांनी सोलापुरात आश्रमाची स्थापना करून स्त्रियांना शिक्षण देण्याचे व राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यांनी प्रत्येक वस्तीग्रह आला.

वंदना, सीता, द्रोपदी, अंजना व उर्मिला आशा प्राचीन काळातील आदर्श स्त्रियांचे नाव देऊन स्त्री किती महान आहे, याचे उदाहरण दिले. स्त्रियांनी त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य करावे, व स्वतःची जीवन घडविण्यासाठी प्रयत्न करावे, असा मौलिक संदेश सुमती बाईने दिला, त्यांना व्ही. व्ही. गिरी पद्मश्री किताब देऊन गौरव केला.