सुमती कानिटकर
सुमती कानिटकर या एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी रशियन पुस्तकांची मराठीत भाषांतरे केली.
पुस्तके
सुमती कानिटकर यांनी लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके
- आठ दीर्घकथा (अनुवादित, मूळ रशियन लेखक - अंतोन चेखोव)
- चेखवच्या आठ दीर्घ कथा (अनुवादित, मूळ रशियन लेखक - अंतोन चेखोव)
- चेखवच्या सात कथा (अनुवादित, मूळ रशियन लेखक - अंतोन चेखोव)
- चेरीचा मळा (अनुवादित चार अंकी नाटक, मूळ रशियन लेखक - अंतोन चेखोव)
- वेचक रशियन साहित्यकृती (रशियन भाषेतून अनुवादित, अनेक लेखक-कवी)
- सोळाव्या वर्षीच माउन्ट एव्हरेस्ट फत्ते! (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अर्जुन वाजपेयी)