सुभाष शिंदे
सुभाष शिंदे हे एक भारतीय सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहेत .ते लक्ष्मी बॉम्ब, भूमी, राऊडी राठोड आणि मेरी कॉम सारख्या चित्रपटांसाठी कलाकारांचा मेकअप करण्यासाठी ओळखले जातात.[१]
कारकीर्द
भारताच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील सहाय्यक मेकअप मॅन म्हणून सुभाषने वयाच्या १८ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.[२][३]
मेकअप फिल्मोग्राफी
वर्ष | चित्रपट | केलेल्या अभिनेत्याचे मेक-अप |
---|---|---|
२०१२ | राउडी राठोर | शक्ती मोहन, मुमैथ खान, मरियम झकेरिया |
२०१४ | मेरी कॉम | प्रियंका चोप्रा |
२०१७ | भूमी | संजय दत्त, अदिती राव हैदरी |
२०१७ | मॉम | श्रीदेवी |
२०२० | लक्ष्मी बॉम्ब | कोर कलाकार टीम |
बाह्य दुवे
सुभाष शिंदे आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "Aishwarya Rai starrer 'Sarbjit' 'very challenging' film for makeup artist". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2015-12-17. 2021-09-16 रोजी पाहिले.
- ^ "This Is How Priyanka Chopra Dons Mary Kom's Looks!". https://www.filmibeat.com (इंग्रजी भाषेत). 2014-09-02. 2021-09-16 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ "Mary Kom make-up artist Subhash Shinde on a high - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-16 रोजी पाहिले.