सुभाष धोटे
सुभाष धोटे (जन्म चंद्रपुरात) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[१] ते राजुरा येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.[२]
मघिल जीवन आणि राजकीय कारकीर्द
धोटे यांची २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून निवड झाली. २०१९ मध्ये ते राजुरा येथून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
संदर्भ
- ^ "Subhash Ramchandrarao Dhote inc Candidate 2019 विधानसभा चुनाव परिणाम Rajura". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-03-31 रोजी पाहिले.
- ^ "Subhash Ramchandrarao Dhote Election Results 2019: News, Votes, Results of Maharashtra Assembly". NDTV.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-31 रोजी पाहिले.