सुब्रमण्य भारती (११ डिसेंबर, १८८२ - ११ सप्टेंबर, १९२१) हे तमिळ साहित्यिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि बहुआयामी विद्वान होते.