सुब्बुलक्ष्मी जगदीशन
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | சுப்புலட்சுமி ஜெகதீசன் (LL-Q5885 (tam)-Sriveenkat-சுப்புலட்சுமி ஜெகதீசன்.wav) | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | जून २४, इ.स. १९४७ इरोड | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
मातृभाषा | |||
| |||
सुब्बुलक्ष्मी जगदीशन (जन्म २४ जून १९४७) एक भारतीय राजकारणी आहे. . द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) या राजकीय पक्षाच्या सदस्या म्हणून तमिळनाडूच्या तिरुचेंगोडे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताच्या १४व्या लोकसभेच्या त्या सदस्य होत्या. त्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या उपसरचिटणीस आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या. [१] त्यापूर्वी, तामिळनाडू विधानसभेच्या मोडाकुरिची मतदारसंघात (१९७७) व इरोड मतदारसंघात (१९९६) त्या निवडून आल्या होत्या. [२] [३] [४] [५] [६]
१९७७-१९८० तमिळनाडूच्या वस्त्रोद्योग, खादी, हातमाग, लघुउद्योग, प्रतिबंध आणि उत्पादन शुल्क या मंत्रालयात त्या मंत्री होत्या. १९८९-१९९१ तमिळनाडूच्या समाजकल्याण मंत्रालयात त्या मंत्री होत्या.
२९ ऑगस्ट २०२२ रोजी एमके स्टॅलिन यांना लिहिलेल्या पत्रात, सुब्बुलक्ष्मीयांनी "राजकारणातून निवृत्ती" घेण्याची इच्छा व्यक्त करत सर्व राजकीय पदांचा आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचा राजीनामा दिला.[७]
संदर्भ
- ^ "Jagadeesan, Smt. Subbulakshmi". Lok Sabha. 2 May 2011 रोजी पाहिले.
- ^ "Statistical Report on General Election, 1989" (PDF). Election Commission of India. p. 7.
- ^ "Statistical Report on General Election, 1996" (PDF). Election Commission of India. p. 7. 2017-05-06 रोजी पाहिले.
- ^ "Subbulakshmi Jagadeesan". Hindustan Times. 9 December 2005. 8 April 2021 रोजी पाहिले.
- ^ India. Parliament. House of the People; India. Parliament. Lok Sabha (26 February 2009). Lok Sabha Debates. Lok Sabha Secretariat. p. 159. 8 April 2021 रोजी पाहिले.
- ^ "Using Pota for political aim unacceptable: DMK". The Times of India. 3 July 2002. 8 April 2021 रोजी पाहिले.
- ^ Nair, Shilpa (2022-09-20). "DMK deputy general secretary Subbulakshmi Jagadeesan resigns from party, retires from active politics". The South First (इंग्रजी भाषेत). 2022-09-21 रोजी पाहिले.