Jump to content

सुबोध सरकार

सुबोध सरकार हे बंगाली भाषेत लिहीणारे भारतीय कवी आहेत. त्यांचे वीसहून अधिक कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, त्यांचा द्वैपायन ह्रदेर धारे या कवितासंग्रहास २०१३चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.