Jump to content

सुबारू दुर्बीण

सुबारू दुर्बीण
मौना किया येथील सुबारू दुर्बीण
संस्थानॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी ऑफ जपान
स्थळमौना किया, हवाई, युएसए
निर्देशांक19°49′32″N 155°28′36″W / 19.82556°N 155.47667°W / 19.82556; -155.47667
उंची४,१३९ मी (१३,५८० फूट)
तरंगलांबीदृश्य/अवरक्त
स्थापना१९९८
दूरदर्शक श्रेणीपरावर्तक
व्यास८.२ मी (२७ फूट)[]
कोनीय विभेदन०.२३"
संग्रहण क्षेत्रफळ५३ मी (५७० चौ. फूट)
फोकल लांबीf/१.८३ (१५.००० मी)[]
माऊंटअल्टाझिमुथ
संकेतस्थळwww.naoj.org



सुबारू दुर्बीण (すばる望遠鏡 Subaru Bōenkyō?) ही हवाईतील मौना किया येथील वेधशाळेतील ८.२ मीटर व्यासाची दुर्बीण आहे. ती नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी ऑफ जपानची प्रमुख दुर्बीण आहे. प्लायडेस या खुल्या तारकागुच्छावरून या दुर्बिणीला तिचे नाव देण्यात आले आहे. २००५ पर्यंत या दुर्बिणीचा प्रमुख आरसा जगातील सर्वात मोठा अखंड आरसा होता.[]

संदर्भ

  1. ^ "कॉर्निंग म्युझिअम ऑफ ग्लास - टेलिस्कोप्स अँड मिरर्स". 2010-09-22 रोजी पाहिले.
  2. ^ Iye, M.; Karoji, H.; Ando, H.; Kaifu, N.; Kodaira, K.; Aoki, K.; Aoki, W.; Chikada, Y.; Doi, Y.; Ebizuka, N.; Elms, B.; Fujihara, G.; Furusawa, H.; Fuse, T.; Gaessler, W.; Harasawa, S.; Hayano, Y.; Hayashi, M.; Hayashi, S.; Ichikawa, S.; Imanishi, M.; Ishida, C.; Kamata, Y.; Kanzawa, T.; Kashikawa, N.; Kawabata, K.; Kobayashi, N.; Komiyama, Y.; Kosugi, G.; et al. (2004-04-25), "Current Performance and On-Going Improvements of the 8.2m Subaru Telescope" (PDF), Publ. Astron. Soc. Japan, 56 (2): 381–397, arXiv:astro-ph/0405012, Bibcode:2004PASJ...56..381I, doi:10.1093/pasj/56.2.381, 2011-07-22 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित, 2017-01-29 रोजी पाहिले
  3. ^ "सुबारू दुर्बीण" (इंग्रजी भाषेत). 2010-09-22 रोजी पाहिले.