Jump to content

सुपरसेल (व्हिडिओ गेम कंपनी)

सुपरसेल
प्रकार उपकंपनी
स्थापना २०१०[]
संस्थापक इल्का पानेन
मुख्यालयहेलसिंकी, फिनलंड
मालक टेनसेंट
कर्मचारी १८०
संकेतस्थळhttp://supercell.com/en/

सुपरसेल ही व्हिडियो गेम निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीने हे-डे, बूम बीच, क्लॅश ऑफ क्लॅन्स तसेच क्लॅश रॉयाल हे खेळ तयार केले आहेत. क्लॅश रॉयलला २०१५ व्ह २०१६ मध्ये सर्वोत्तम गेम पुरस्कार ही मिळाले.[]. सुपरसेल ही मोबाईल गेमिंगमधील सर्वोच्च कंपनी आहे. त्याचे सर्व खेळ इंटरनेट शिवाय चालत नाहीत. हे खेल रणनीती श्रेणीत येतात सुपरसेलनी २०१२ मध्ये "क्लॅश ऑफ क्लॅन्स" आणि हे दे बनविले, २०१४ मध्ये बूम बीच, आनि २०१६ मध्ये क्लॅश रॉयाल बनविले

  1. ^ "Studio Profile: Supercell". Edge. 5 January 2014 रोजी पाहिले.
  2. ^ [१]