Jump to content

सुपरनोव्हा स्पायरा

सुपरनोव्हा स्पायरा

सुपरनोव्हा स्पिरा ही नोएडा, उत्तर प्रदेश येथील एक मिश्र वापरातील गगनचुंबी इमारत आहे. ही इमारत सुपरटेकने विकसित केली आहे. [] सेक्टर ९४, आम्रपाली मार्ग, नोएडा येथे ती स्थित आहे. ३०० मीटर उंचीची आणि ८० मजले असलेली ही इमारत नोएडामधील सर्वात उंच इमारत आहे. []

संदर्भ

  1. ^ "At 300 metres, Noida's tallest tower will be ready in 2 years". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 18 August 2018.
  2. ^ Haidar, Faizan (5 November 2020). "North India's tallest residential tower to be ready by next year: Supertech". The Economic Times. 5 February 2021 रोजी पाहिले.