Jump to content

सुनील वेट्टीमुनी

सुनील रामसे डि सिल्वा वेट्टीमुनी (२ फेब्रुवारी, १९४९:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९७५ ते १९७९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

याचे दोन भाउ सिदाथ वेट्टीमुनी आणि मित्रा वेट्टीमुनी हे सुद्धा श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.