सुनील तटकरे
सुनील तटकरे | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | रायगड |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस |
सुनील तटकरे हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे नेते[१] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) आहेत. ते एके काळी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, वा अर्थ व नियोजन मंत्री होते.
सामाजिक कार्य
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गवळी समाज संघटना आहे. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे गवळी समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये समाविष्ट झाला असे मानले जाते[२]
वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली सुनील तटकरे यांची आश्वासने
- दुग्ध व्यवसायाचा लाभ गवळी समाजाला मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार ! [३]
- महाराष्ट्र राज्य २०१२ पर्यंत वीजभारनियमनातून मुक्त होणार ![४]
विधाने
- जाती-पातीचे राजकारण फार काळ टिकत नाही. जनतेत तेढ निर्माण करता येत नाही. गेली पंधरा वर्षे मी विकासाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आहेत ![५]
- महाराष्ट्रात १९९९ साली सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने भविष्यातील वीज टंचाई लक्षात येऊन देखील, वीज निर्मितीचे नवे प्रकल्प हातात घेतले नाहीत ही मोठी चूक केली[६]
आचार्य अत्रे पुरस्कार
- सुनील तटकरे यांना २०१९ सालचा 'आचार्य अत्रे वक्ता दशसहस्रेषु' पुरस्कार मिळाला आहे.
संदर्भ
- ^ ची कॅश आहे.[permanent dead link] ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
- ^ ची कॅश आहे.[permanent dead link] ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
- ^ ची कॅश आहे.[permanent dead link] ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
- ^ ची कॅश आहे. Archived 2009-08-26 at the Wayback Machine. २८ ऑगस्ट २००९ ०१.४७.३८ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
- ^ ची कॅश आहे. [मृत दुवा] २४ ऑक्टोबर २००९ ०७.४०.२५ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
- ^ ची कॅश आहे. ११ सप्टेंबर २००९०७.०८.३३ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.