Jump to content

सुनील जयसिंघे

सुनील अशोका जयसिंघे (१५ जुलै, १९५५:कोलंबो, श्रीलंका - २० एप्रिल, १९९५:श्रीलंका) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९७९ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा यष्टिरक्षक होता आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.