सुनील कोठारी
भारतीय नृत्य इतिहासकार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर २०, इ.स. १९३३ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर २७, इ.स. २०२० | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
सुनील कोठारी हे प्रख्यात भारतीय नृत्य इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक आहेत. कोलकताच्या रवींद्र भारती विद्यापीठाचे ते माजी प्राध्यापक आहेत.[१]
२००१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात सर्वांगीण योगदानाबद्दल त्यांना १९९५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला. २०१६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले.[२]