Jump to content

सुनयना (अभिनेत्री)

सुनयना
सुनयना
जन्मसुनयना हरीश येल्ला
एप्रिल १८,इ.स. १९८९
नागपूर,महाराष्ट्र
इतर नावे सुनैना.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००४-पासून
भाषातमिळ
प्रमुख चित्रपट मासिलामनी,कादलिल विळंदेन.

सुनयना (मूळ नाव: सुनयना हरीश येल्ला[१]) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.सुनयना मुळची नागपूर,महाराष्ट्रची असून,ती प्रामुख्याने तमिळ,तेलुगू व मल्याळम भाषेतील चित्रपटातून अभिनय करते.तीचे शालेय शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल नागपूर येथे झाले आहे,सध्या ती एका खाजगी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील शिक्षण घेत आहे.

चित्रपट कारकीर्द

वर्षचित्रपटव्यक्तिरेखाभाषानोंदी
2006समथिंग स्पेशल (२००६ चित्रपट)तेलुगू
१०थ् क्लाससंध्यातेलुगू
बेस्ट फ्रेंड्स (२००६ चित्रपट)मल्याळम
2007Missingतेलुगू
शिवाजी द बॉसतमिळSpecial appearance
(uncredited; deleted scene)
2008गंगे बारे तुंगे बारेगंगाकन्नड
कादलिल विळन्देनमीरातमिळ
2010 वंसममलरकोटीतमिळचित्रीकरणात

संदर्भ आणि नोंदी