Jump to content

सुधीर मोंडकर

डॉ. सुधीर मोंडकर हे एक चरित्रलेखन आणि योगादि आरोग्यविषयक लिखाण करणारे मराठी लेखक आहेत.

पुस्तके

  • आचार्य अत्र्यांचे महान समकालीन
  • कलामांचे आदर्श
  • चिरंतन
  • डॉक्टर मंडळी योगाकडे (आरोग्यविषयक)
  • प्रश्न तुमचा उत्तर विज्ञानाचे
  • भारतरत्न कलाम
  • योगधुरंधर
  • विद्यार्थ्यांचे कलाम
  • सानथोरांनी अनुभवलेला योग