सुधीर मिश्रा
Indian film director | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
सुधीर मिश्रा (जन्म २२ जानेवारी १९५९) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे जे हजारों ख्वाइशें ऐसी (२००५) [१] धारावी (१९९१) आणि चमेली (२००४) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातात. [२]
मिश्रा यांची ३० वर्षांची कारकीर्द आहे ज्यात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे.
पुरस्कार
- १९८७: इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी पुरस्कार - ये वो मंझिल तो नहीं [३]
- १९८८: इतर सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - मैं जिंदा हूं[४]
- १९९१: हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - धारावी[५]
- २००६: फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार - हजारों ख्वाइशें ऐसी [६]
- २०१०: ऑर्ड्र डे आर्ट्स एट डे लेट्र (फ्रेंच सरकार) [७]
- २०१६: उत्तर प्रदेश सरकारचा यश भारती पुरस्कार [८]
संदर्भ
- ^ Parasuraman, Prathyush (2020-04-14). "Sudhir Mishra On 15 Years Of Hazaaron Khwaishein Aisi: Where Is The Promised Revolution?". Film Companion (इंग्रजी भाषेत). 2020-07-28 रोजी पाहिले.
- ^ 'Cinema should excite minds' SHAMBHU SAHU, TNN, The Times of India, 22 April 2006.
- ^ 34th National Film Awards
- ^ 36th National Film Awards
- ^ 39th National Film Awards
- ^ "Filmfare Award Winners from 1953 to 2018".
- ^ "Sudhir Mishra, Ketan Mehta felicitated by French government". 16 July 2010. 30 October 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2010 रोजी पाहिले.
- ^ Yash Bharti Award 2016 Awards - Sudhir Mishra: film direction