Jump to content

सुधीर कुलकर्णी

सुधीर कुलकर्णी हे एक भारतीय अभिनेता आहेत. डॉ. आंबेडकर (१९९२-९३) या डीडी नॅशनलवर प्रसारित झालेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेमध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.[][]

संदर्भ

  1. ^ "लाइट्स, कैमरा, जाति- हिंदी सिनेमा में आजादी के 38 साल बाद आम्बेडकर की तस्वीरों को जगह मिली".
  2. ^ "Special feature on Dr. B. R. Ambedkar - Part - 01" – www.youtube.com द्वारे.