Jump to content

सुधारक

सुधारक
प्रकारसाप्ताहिक

स्थापनाइ.स. १८८८
भाषामराठी, इंग्लिश
मुख्यालयपुणे, ब्रिटिश भारत


सुधारक हे भारतातील एक वृत्तपत्र होते. त्याची स्थापना १८८८ मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी केली होती, ज्यांनी यापूर्वी केसरीचे संपादन केले होते. [] वृत्तपत्र हे अँग्लो- मराठी भाषेत होते [] आणि ते महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात प्रकाशित होत होते. []

केसरी सोडल्यानंतर

सुधारकचा पहिला अंक दसऱ्याच्या मुहूर्तावर बाहेर पडला. आगरकरांनी सुधारणा मतांनी केसरी-मराठा तील कोणी सहमत नसल्याने सुधारक पत्र काढताना कोणी सहकारी त्याच्याबरोबर आला नाही. डेक्कन एज्युकेशन सोसायटी गोपाळ कृष्ण गोखले यांचा अपवाद वगळता दुसरा कोणी सहकारी आगरकरांच्या सुधारणेच्या पल्ल्याशी पोहोचू शकणारा नव्हता. यामुळे आगरकरांनी गोखले यांना सहकारी करून आपले पत्र सुरू केले. सुधरक पत्रात इंग्रजी मजकूरही देण्याचा निर्णय आगरकरांनी घेतला होता. आपले म्हणणे सरळ सरकारपुढे ताबडतोब जावयाचे तर ते इंग्रीजीतून प्रसिद्ध करणे आवश्क असल्याने इंग्रजी मजकूरही पत्रात घालण्याचे ठरविण्यात आले. मराठी व इंग्रजी अशी दोन स्वतंत्र पत्रे सुरू करणे आगरकरांना अर्थातच शक्य नव्हते म्हणून एकाच पत्रात दोन्ही भाषांतील मजकूर देण्याचा गंगाजमनी मार्ग पत्करला लागला.

नवीन वर्तानपत्र

नावाने नवीन वतर्मानपत्र लवकर निघू लागणा सध्या ज्या लोकांचा अंमल आपणावर आहे, त्यांच्या आमच्या सुधारणेत बहुतेक बाबतीत जमी मेरिकेतील इंडियन लोकांप्रमाणे आमची दशा होईल. प्रसंग आपल्यावर न यावा व भारतीय आयत्व न अस्मानाचे अंतर असल्यामुळे त्यांच्यातील अनुकरण करण्यासारख्या गोष्टी आम्ही लवकर उचलल्या नाहीत व जे जुने व घरचे ते सारे चांगले असा हेका धरून बसलो तर उत्तर अ अगदी नष्ट न व्हावे हे इष्ट असेल तर जपान चीनप्रमाणे आम्ही आपले डोळे नीट व जीवनार्थ कलहात आमचा निभाव असा लागेल हे शोधून काढून, तद्नुसार वर्तन करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.

संदर्भ

  1. ^ Quack, Johannes (2011). Disenchanting India: Organized Rationalism and Criticism of Religion in India. Oxford University Press. p. 62. ISBN 978-0-19981-260-8.
  2. ^ Bakhle, Janaki (2005). Two Men and Music: Nationalism in the Making of an Indian Classical Tradition. Oxford University Press. p. 148. ISBN 978-0-19534-731-9.
  3. ^ Cashman, Richard I. (1975). The Myth of the Lokamanya: Tilak and Mass Politics in Maharashtra. University of California Press. p. 90. ISBN 978-0-52002-407-6.