सुधाकर सिंह (बिहारचे राजकारणी)
बिहारचे राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
सुधाकर सिंह (जन्म २ जानेवारी १९७६) हे राष्ट्रीय जनता दलाचे राजकारणी आहेत आणि बिहारच्या बक्सर (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करणारे संसद सदस्य आहे. ते बिहार विधानसभेचे माजी सदस्य आहेत.[१] [२]
सिंह हे आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र आहेत. सिंह हे दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमधून पदवीधर आहेत. ते बिहारमध्ये शैक्षणिक संस्थाही चालवतात.
सिंह यांनी २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीच्या तिकिटावर रामगढ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.[३][४][५]
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सिंहने भाजपच्या मिथिलेश तिवारी यांचा पराभव केला.[६][७]
संदर्भ
- ^ "Buxar Election Result 2024 LIVE Updates Highlights: Sudhakar Singh of RJD Wins". www.news18.com.
- ^ "Buxar Lok Sabha Election Result 2024". www.oneindia.com.
- ^ "Sudhakar Singh Ramgarh Candidate". News 18.
- ^ "Candidate Profile". Myneta.info.
- ^ "BIHAR VIDHAN SABHA/Know your MLA". www.vidhansabha.bih.nic.in. 2022-04-26 रोजी पाहिले.
- ^ "Buxar Constituency Lok Sabha Election Results 2024". Bru Times News (इंग्रजी भाषेत).
- ^ "Parliamentary Constituency 33 - Buxar (Bihar)". ECI.gov.