सुधाकर सिंह (उत्तर प्रदेशचे राजकारणी)
उत्तर प्रदेशचे राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
पद |
| ||
---|---|---|---|
| |||
सुधाकर सिंह हे एक भारतीय राजकारणी आहेत. २०२३ मध्ये ते मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघातून १८ व्या उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य झाले.[१] ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत.[२]
संदर्भ
- ^ "Members of Uttar Pradesh Legislative Assembly". uplegisassembly.gov.in. Uttar Pradesh Legislative Assembly. 4 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Sudhakar Singh(Samajwadi Party(SP)):Constituency- GHOSI : BYE ELECTION ON 05-09-2023(MAU)". myneta.info. 4 June 2024 रोजी पाहिले.